Telegram Group Search
येथून पुढे Mpsc मार्फत होणाऱ्या सर्व मुख्य परीक्षा या online होणार आहेत...

या दृष्टीने जास्तीत जास्त सर्व विषयांच्या प्रश्नांचा ऑनलाईन सराव व्हावा या दृष्टीने mpsc च्या सर्व विषयांच्या सराव प्रश्नांच्या उपक्रमांची व ग्रुपची निर्मिती करण्यात आलेली आहे

जास्तीत जास्त ऑनलाईन आयोगाच्या प्रश्नांची subjectwise तयारी करण्यासाठी खलील ग्रुपला जॉईन करा

Science @SquizP
Polity @pquizp
Geography @GquizP
Economics @Equizp
History @HquizP
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सुधारित दिनांक 23 जानेवारी 2022 mpsc कडून जाहीर
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.

पुढील 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल:-
सहायक कक्ष अधिकारी-100 पदे
राज्यकर निरीक्षक-609 पदे
पोलीस उपनिरीक्षक-376 पदे

प्रवर्गनिहाय पदसंख्येचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
Forwarded from 🎯 लक्ष्यभेद® 🎯 (prashant)
.
26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या Combine exam मध्ये वरील जागा वाढल्या आहेत
Forwarded from 🎯 लक्ष्यभेद® 🎯 (prashant)
जोरदार करा अभ्यास.
सुट्टी देऊ नका..✌🏻

अब की बार ,
पोस्ट नक्कीच घेणार..🔥
लवकरच....

2024 मध्ये होणाऱ्या सर्व exams च्या जास्तीत जास्त सर्व विषयांच्या प्रश्नांचा ऑनलाईन सराव व्हावा या दृष्टीने  mpsc च्या सर्व विषयांच्या PYQ सराव प्रश्नांच्या उपक्रमांची व ग्रुपची निर्मिती करण्यात आलेली आहे

जास्तीत जास्त  ऑनलाईन आयोगाच्या प्रश्नांची subjectwise तयारी करण्यासाठी खलील ग्रुपला जॉईन करा

Science @SquizP
Polity @pquizp
Geography @GquizP
Economics @Equizp
History @HquizP
2) खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे
Anonymous Quiz
10%
जलंधर अंबाला दिल्ली जयपूर
53%
बंगलोर चेन्नई कोलकत्ता आग्रा
15%
अलाहाबाद आग्रा लखनऊ गोरखपूर
22%
विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद बेळगाव
3) काराकोरम पर्वत श्रेणी आणि पिर पांजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती पर्वत श्रेणी आढळते..?
Anonymous Quiz
58%
झास्कर पर्वत श्रेणी
15%
पामिर पर्वत श्रेणी
27%
शिवालिक पर्वत श्रेणी
1%
किर्थर पर्वत श्रेणी
नद्या आणि विवादित राज्य
जर टेलिग्राम बंद झाले तर आपण यू ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून कनेक्ट राहू. गवर्नमेंट काय निर्णय घेतेय ते पाहू.

यू ट्यूब ची लिंक खाली दिली आहे👇 सर्वांनी subscribe करा
https://youtube.com/@prashantchavanofficial6061?si=P_fYBj1b1PSChL3o
Follow the MPSC Exam Oriented channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaiLIoQ05MUdeC1fP62a
हा आपला  what's apps वरील अधिकृत channel असून वरील लिंक follow करा...

जर telegram चॅनल्स बंद झाले तर Exam's चा आपला study हा नेमके पणाने exam oriented कसा होईल या संदर्भात अती महत्त्वाच्या टिप्स, सूचना, नोट्स, लेक्चर्स, Activities आणि videos या what's app ग्रुप वर पोस्ट केले जातील या चॅनेल वर प्रसारीत केले जातील..

MPSC च्या exam oriented तयारी साठी खालील लिंक वर follow करून join करा👇🏻👇🏻👇🏻
प्रश्न सराव... *PYQ geography*
Congratulations 🎉 karan sir 💐
State rank 57
#Class1
Congratulations 🎉 sagar sir 💐
State rank 59
#Class1
Congratulations 🎉 sumit sir 💐
State rank 36
#Class1
2025/05/12 01:13:06
Back to Top
HTML Embed Code: